मुग्धा वैशंपायनने ‘या’ विषयात मिळवली पदव्युत्तर पदवी, गोल्ड मेडल मिळवताच गुरुमंदिरात पोहोचली अन्…; म्हणाली, “दत्तगुरुंनीच…”
मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे. सारेगमप लिटल चॅम्प्स या रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ...