“सहा तास प्रवास करुनही…”, मतदान यादीत नावच नसल्यामुळे ‘पारू’मधील अहिल्यादेवी नाराज, म्हणाल्या, “गेल्या २० वर्षांपासून…”
सध्या सर्वत्र मतादानाची धामधूम पाहायला मिळत आहे. या मतदानात कलाकार मंडळींनीही उत्साहाने भाग घेतला आहे. मराठी कलाकार मंडळी मतदानात भाग ...