ATM मधून आल्या फाटलेल्या नोटा अन्…; ‘पारू’ फेम अभिनेत्रीचा संताप, फोटो शेअर करत म्हणाली, “बँक बदलण्याची…”
'पारू' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. ...