“क्लिअर फोटो टाकायला जमत नाही का?”, मृणाल दुसानीसचे नवरा-लेकीबरोबरचे फोटो पाहून नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली…
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस आज सिनेसृष्टीपासून दूर आहे. 'तू तिथे मी', ...