१९व्या वर्षी लग्न, ३४ वर्ष सुखाचा संसार; मृणाल कुलकर्णींनी लग्नाच्या वाढदिवसाला शेअर केले खास फोटो, अभिनेत्रीच्या पतीला पाहिलंत का?
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या सौंदर्याने व सुमधुर आवाजाने प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या दिसण्याबरोबरचं त्यांच्या अभिनयानेदेखील चाहते त्यांच्यावर फिदा आहेत. ...