अगदी कमी किंमतीत मिळणाऱ्या वस्तूचा चेहऱ्यासाठी वापर करते शाहिद कपूरची बायको, तुम्हीही वापर कराल तर डाग, पिंपल्स होतील गायब
थंडीच्या दिवसात त्वचेच्या समस्या अधिक जाणवतात. मुख्यत्वे हवेत ओलावा नसल्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. बरेचदा बाहेर फिरायला गेल्यावर हा त्रास आणखी ...