“आज हे क्षण बघायला…”, आईच्या आठवणीत ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्याच्या डोळ्यांत पाणी, म्हणाले, “प्रामाणिकपणे काम करत होतो पण…”
टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर ठरलेली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या पाच ...