‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न मोडल्याचे दुःख सहन होईना, तीन मुलं असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडली अन्…; दारुचं व्यसन आणि गरिबीत काढलं आयुष्य
अभिनेत्री मीना कुमारीला ट्रॅजेडी क्वीन असंही म्हटलं जातं. ३९ वर्षांच्या आयुष्यात अभिनेत्रीने बरंच काही सहन केले. अभिनेत्रीच्या आयुष्यात जन्मापासूनच दुःखाला ...