“भाषेवरुन हिणावलं…”, मराठी नव्हे तर मारवाडी आहे जितेंद्र जोशी, अभिनेत्याचे मोठे भाष्य; म्हणाला, “महाराष्ट्रात जन्माला आलेला…”
नाटक, चित्रपटाबरोबरच ओटीटी माध्यमातूनही मराठीसह हिंदी प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. जितेंद्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात ...