“तिला तेव्हा बोलताही येत नव्हतं अन्…”, वहिनीच्या आठवणीत रडू लागला हार्दिक जोशी, अभिनेत्याला म्हणालेली, “माझ्याकडून पैसे घ्यायला…”
‘झी मराठी’ वाहिनीवर ४ डिसेंबरला ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन रिअॅलिटी शो सुरू झाला असून या शोचे सूत्रसंचालन अभिनेता हार्दिक ...