Video : वाढदिवशीही गौतमीला बहिणीकडून त्रास, मृण्मयीच्या शुभेच्छांनी अभिनेत्रीला आला राग, म्हणाली, “मला न्याय हवाय!”
झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या लोकप्रिय मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. या मालिकेतील गौतमीची ...