Video : नवऱ्याचं साताऱ्यामधील शूट पाहायला पोहोचली अमृता देशमुख, प्रसादने खास सरप्राइजही दिलं अन्…; व्हिडीओ व्हायरल
'बिग बॉस मराठी'मुळे घराघरात पोहोचलेली लोकप्रिय जोडी म्हणजे अमृता देशमुख व प्रसाद जवादे. 'बिग बॉस'च्या घरात असताना झालेल्या मैत्रीचे रूपांतर ...