Video : क्रांती रेडकरच्या मुलीने बाहुलीला घातली आंघोळ, करामत पाहून वडील ओरडले, पण नेटकऱ्यांना दिसली भलतीच गोष्ट, म्हणाले, “तुमच्या गॅलरीमध्ये…”
लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात आणि ही लहान मुलं जेव्हा अतरंगी करामती करतात, तेव्हा त्या करामतीही तितक्याच निरागस असतात. ...