प्रेम, मैत्री, मानसिक गुंतागुंत अन्…; ‘आंबट शौकीन’ चित्रपटाचा ट्रेलर समोर, अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी, लवकरच होणार प्रदर्शित
Ambat Shaukin Movie Trailer : सध्या मराठी सिनेसृष्टीत चित्रपटांची रांग लागली आहे. विविध आशयाचे आणि प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करणारे अनेक ...