‘खुलता कळी खुलेना’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुखचं सहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री
झी मराठी वाहिनीवरील काही गाजलेल्या मालिकांमध्ये 'खुलता कळी खुलेना' ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मानसी, मोनिका ...