“मी साधवी आहे आणि साधवी म्हणूनच जगेल”, अखेर ममता कुलकर्णींचा महामंडलेश्वर पदाला राजीनामा, म्हणाल्या, “सर्व गोष्टींपासून दूर…”
Mamta Kulkarni Latest News : किन्नर आखाडाच्या महामंडलेश्वरला बनविलेल्या ममता कुलकर्णी यांनी तिच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या म्हणाल्या होत्या ...