टॉपलेस फोटोशूट ते किन्नर आखाड्यातून मिळालेली पदवी ठरली वादग्रस्त, ममता कुलकर्णींचं वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आयुष्य नक्की कसं?
Mamta Kulkarni Controversies : अभिनेत्री ममता कुलकर्णी यांचे नाव ९० च्या दशकाच्या लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये आवर्जून घेतले जाते. अभिनेत्री तिच्या ...