Nitin Desai Suicide : स्थानिक आमदार महेश बालदींनी सांगितलं नितीन देसाईंच्या आत्महत्येमागचं खरं कारण, म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं होतं की…”
कलादिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीने सर्वत्र शोककळा पसरली आहे. कर्जत येथील एनडी स्टुडिओ येथे त्यांनी गळफास लावून आत्महत्या ...