‘मराठी माणूस पंतप्रधान व्हावा….’ बाळासाहेब ठाकरेंची इच्छा व्यक्त करत सध्याच्या राजकारणावर संदीपची पोस्ट चर्चेत
प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात अभिनेता संदीप पाठकचा हात कोणी धरू शकत नाही. कॉमेडीसोबतच त्याने आशयघन विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटातून…