मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही आवाहन केलं अन्…; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विधानसभा निवडणुकांची मोठी चर्चा होती. महाराष्ट्रात आता सत्ता कोणाच्या हाती जाणार, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली ...