Bigg Boss 17 : मन्नारा चोप्रासाठी घाणेरडे शब्द वापरताच प्रियांका चोप्राची आई भडकली, अंकिता लोखंडे, इशा मालवीयला म्हणाली, “किती रानटी…”
Bigg Boss 17 Latest News : 'बिग बॉस १७'मध्ये सध्या जोरदार वाद सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. स्पर्धकांमधील ही चुरशीची ...