अत्यंत खेदजनक!, मतदार यादीत नाव नसल्याने सुप्रसिद्ध मराठी गायिका मत न देताच परतली, संताप व्यक्त करत म्हणाली, “गेली अनेक वर्ष…”
आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रीतील पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही जागांसाठी आज मतदान होत ...