रुपाली गांगुली विरोधात बोलणं सावत्र लेकीला पडलं महागात, आरोपांच्या पोस्ट डिलीट केल्या अन्…; अभिनेत्रीच्या वकिलांचा खुलासा
Rupali Ganguly : 'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिची सावत्र मुलगी ईशा वर्माने अभिनेत्रीवर अनेक गंभीर ...