कुटुंबासह चाळीमध्येच राहायचे लक्ष्मीकांत बेर्डे, लेक अजूनही विसरला नाही ‘ते’ दिवस, म्हणाला, “पप्पांना पाहण्यासाठी गर्दी…”
मराठी सिनेसृष्टीतील अफाट लोकप्रिय आणि हरहुन्नरी अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होय. या अवलियाने आपल्या अनोख्या शैलीच्या जोरावर लोकांना अक्षरशः वेड ...