Mother’s day निमित्त कुशल बद्रिकेला आईकडून मिळालं खास सरप्राइज, कौतुकाबरोबर तक्रारही केली अन्…; व्हिडीओ व्हायरल
'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिकेने आजवर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विनोदी अभिनेता अशी लोकप्रियता असलेला ...