“मला केस ठेवावे लागले कारण…”, वडिलांच्या निधनानंतर केस न कापण्याबाबत कुशल बद्रिकेचं भाष्य, म्हणाला, “आई त्यावेळी…”
अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय कार्यक्रमातून कुशल घराघरांत पोहोचला. ...