ग्रामीण भागातील मुलांच्या रखडणाऱ्या लग्नाचा संवेदनशील विषय उलगडणार, ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता
Kurla to Vengurla film Trailer : सध्या मराठी चित्रपटांची रांगच लागली आहे. अशातच कोकणातील परिस्थितीवर आधारित 'कुर्ला टू वेंगुर्ला' हा ...


