‘कुण्या राजाची तू गं राणी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी शेअर केल्या भावुक पोस्ट, म्हणाले, “प्रवास थांबत असला तरी…”
स्टार प्रवाह वाहिनीने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. त्यापैकीच एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘कुण्या राजाची तू गं ...