बायकोकडूनच मानसिक छळ, पैशांची मागणी अन्…; वैवाहिक आयुष्याला कंटाळून प्रसिद्ध शेफ कुणाल कपूरचा घटस्फोट, १६ वर्षांनंतर मोडला संसार
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर येत आहे. शेफ कुणाल कपूरने 'क्रूरते'च्या कारणावरून पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. ...