कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पुरण सिंह यांची जागा घेणार गोविंदाची पत्नी?, म्हणाली, “कृष्णा-कश्मीराचा राग येतो कारण…”
गोविंदा व त्याचा भाचा कृष्णा अभिषेक नेहमीच त्यांच्या नात्यामुळे, नात्यातील वादामुळे चर्चेत असतात. गोविंदा व कृष्णामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद ...