“जोग कानाखाली मारताना…”, पुष्कर जोग व केतकी चितळेच्या जातीवादावरील विधानावरुन मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “जातीला कमी लेखणं…”
अभिनेता पुष्कर जोगने मराठा आरक्षणाच्या सर्वेवरुन केलेल्या वादग्रस्त विधानाने सर्वत्र गदारोळ माजला आहे. पुष्करने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांनी संताप ...