लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्काराने केतकी माटेगावकरचा सन्मान, गायिकेचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “पुरस्कार स्वीकारताना…”
मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने व सुंदर अशा गाण्याने प्रेक्षकांना भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगांवकर. केतकीने तिच्या सुमधुर गाण्यांनी आजवर ...