“जिथे हिंदू तिथे लव्ह जिहाद”, उरणमधील तरुणीच्या निघृण हत्येवर केतकी चितळेची प्रतिक्रिया, म्हणाली, “आपल्या मुली गायब होतात आणि…”
उरण येथे घडलेल्या यशश्री शिंदे प्रकरणामुळे उरणसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. यशश्री शिंदे ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होती. ...