“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला?”, ‘त्या’ घटनेवरुन केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट, म्हणाली, “ मत देणार नव्हतेच पण…”
वादग्रस्त विधान आणि अभिनेत्री केतकी चितळे हे एक समीकरण आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बऱ्याच मालिकांमधून केतकी प्रेक्षकांच्या भेटीस ...