आधी हिंदू आणि आता ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकली कीर्ती सुरेश, पतीबरोबरचे रोमँटिक फोटो समोर
Keerthy Suresh Christian Wedding : साऊथ चित्रपटसृष्टीतील नामवंत चेहरा कीर्ती सुरेशने १२ डिसेंबर रोजी गोव्यात बॉयफ्रेंड एंटनी थाटीलसह लग्नगाठ बांधली. ...