शुभमंगल सावधान! ‘जुळून येती रेशीमगाठ’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न, मराठी कलाकारांची गर्दी
मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहे. अशातच आता ...