…अन् बिग बींनी पाळला शब्द, KBC मधील स्पर्धकाबरोबर डिनर करण्याचं दिलं होतं वचन, अमिताभ बच्चन यांनी पूर्ण केली इच्छा आणि…
'कौन बनेगा करोडपती १५'च्या भागात मध्य प्रदेशातील जबलपूर येथील स्पर्धक वर्षा तारा सरोगी हॉटसीटवर बसली होती. वर्षाने गेम सोडण्याचा निर्णय ...