“वो चाँद की क्या जरुरत है…”, घटस्फोटादरम्यान मानसी नाईक साजरा करतेय करवा चौथ, नेटकरी म्हणाले, “नवऱ्याला सोडून दिलंस अन्…”
आपल्या हटके नृत्यशैलीने जी प्रेक्षकांना कायम घायाळ करते ती म्हणजे अभिनेत्री, नृत्यांगना मानसी नाईक. मानसी नाईकच्या अदाकारीचा खूप मोठा चाहता ...