“जे घडले ते…”, निखिल पटेलवर दलजीत कौरच्या मैत्रिणीचे गंभीर आरोप, म्हणाली, “या माणसाने तिच्यावर अन्याय…”
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर हे सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. लग्नाच्या ८ महिन्यांनंतरच दलजीत कौर पतीपासून विभक्त झाली ...