Video : एकमेकांना मिठी मारली अन्…; १८ वर्षांनी करीना कपूर व शाहिद कपूर समोरासमोर, व्हिडीओ तुफान व्हायरल
Kareena Kapoor Shahid Kapoor : बॉलिवूड कलाकार सध्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या आयफा अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये व्यस्त आहेत. या सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी ...