वेगवेगळ्या खोल्या, शूटिंगदरम्यान नखरे अन्…; प्रसिद्ध गायकाकडून बिपाशा-करणची पोलखोल, म्हणाला, “अत्यंत खराब अनुभव…”
गायक-संगीतकार मिका सिंगने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि तिचा पती करण सिंह ग्रोवर यांच्याबरोबर काम करतानाचा ...