“आईबरोबर टीव्ही बघत होतो आणि…”, टीव्ही शोमध्ये खिल्ली उडवण्यावरुन संतापला करण जोहर, म्हणाला, “तुमचीच इंडस्ट्री जेव्हा…”
निर्माता, दिग्दर्शक करण जोहर नेहमीच त्याच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असतो. बरेचदा तो ट्रोलिंगच्या कचाट्यात अडकलेला ही पाहायला मिळाला. अशातच करण ...