इंडिगो कंपनीवर भडकला कपिल शर्मा, व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी अभिनेत्यालाच केलं ट्रोल, म्हणाले, ” तू शोमध्ये जसं वागतोस तसं…”
प्रसिद्ध विनोदवीर व अभिनेता कपिल शर्मा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. 'इंडिगो फ्लाइट'बाबत ट्विट करत शेअर केलेल्या व्हिडीओमुळे त्याने संताप ...