अखेर ठरलं ! २०२४ मध्ये भाजपाकडून कंगना रणौत लढणार निवडणूक, अभिनेत्रीच्या वडिलांनीच केला खुलासा, म्हणाले…
अभिनेत्री कंगना रणौत अभिनय क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयासह ती सामाजिक मुद्द्यांवर खुलेपणाने आपले मत मांडताना दिसते. कंगना रणौत ...