‘ठरलं तर मग’च्या टीममधील २४ वर्षीय मुलाचा अपघाती मृत्यू, १० जूनला होता वाढदिवस, जुई गडकरी म्हणाली, “त्या आई-वडिलांचं काय झालं असेल?”
मराठी सिनेविश्वात एक धक्कादायक बातमी समोर आली. मालिकाविश्वात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बाजू सांभाळणाऱ्या गौरव काशिदे याच्या मृत्यूची. गौरवने वयाच्या अवघ्या ...