Jhimma 2 Trailer : लक्षवेधी संवाद, धमाल कॉमेडी अन्…; ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, निर्मिती सावंत भलत्याच भाव खाऊन गेल्या आणि…
मराठी चित्रपटांच्या यादीत सध्या 'झिम्मा २' चित्रपटाची विशेष चर्चा सुरु आहे. सात महिला आणि एका पुरुषाभोवती फिरणाऱ्या या कथानकाने सोशल ...