सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला ढकललं आणि…; जया बच्चन विनाकारण संतापताच कंगना रनौतचा टोमणा, म्हणाली, “केवळ अमिताभजींच्या पत्नी आहेत म्हणून…”
Kangana Reacts on Jaya Bachchan Viral Video : अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल ...
