शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, राज्य सरकारने अभिनेत्याची सुरक्षा वाढवली, धमक्या येण्यामागचं नेमकं कारण काय?
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा अलिकडे आलेला ‘जवान’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर बराच गाजला. या चित्रपटाने जगभरात बरीच धुमाकुळ घातली होती. शाहरुखच्या ...