घरात चोरी झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईला आला होता पॅरालिसीसचा अटॅक, आईची प्रकृती कशी आहे? अभिनेत्री म्हणाली, “आता आई…”
कलर्स मराठी वाहिनीवर आलेल्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री जान्हवी ...