Bigg Boss Marathi : “निक्कीला काय प्रॉब्लेम आहे?”, अरबाजची कानउघडणी करत जान्हवीचा थेट सवाल, धमकीही दिली, म्हणाली, “तुमच्या विरुद्धच…”
'बिग बॉस मराठी'ची सध्या तुफान चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस'च्या घरात स्पर्धकांमध्ये राडे, हाणामारी, भांडण, प्रेम, मैत्री ...